शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

नुकसानग्रस्तांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

नुकसानग्रस्तांशी साधला संवाद
पालकमंत्र्यांनी दिले सर्वेक्षणाचे निर्देश : नुकसानीची केली पाहणी
कामठी : गुरुवारच्या मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले. कामठी शहरासह तालुक्याचे नुकसान झाले. याबाबत महसूल आणि नगर परिषदेने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कामठी तहसील कार्यालयात नुकसानग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विद्यासागर चव्हाण, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, उपाध्यक्ष रणजित सफेलकर, अरविंद खळतकर, भाजप पदाधिकारी रमेश चिकटे, मनीष वाजपेयी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. कामठीच्या कामगारनगर, रमानगर, वारीसपुरा, चंद्रमणी नगर, ईस्माईलपुरा, सैलाबनगर, आनंदनगर, रामगड, बुद्धनगर आदी भागात गुरुवारी पावसामुळे नुकसान झाले. तेथील नुकसानग्रस्तांशी बावनकुळे यांनी संवाद साधला. या नुकसानग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करावे आणि कुणीही त्यातून सुटू नये याची काळजी घ्यावी, असे यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)