शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असाही पाठिंबा; नवरदेव ट्रॅक्टरवरुन पोहोचला लग्न मंडपात

By मोरेश्वर येरम | Updated: December 4, 2020 15:04 IST

हरियाणात एका नवरदेवानं अनोख्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. 

ठळक मुद्देनवरदेवाने आलिशान कार सोडून ट्रक्टरवरुन केला प्रवासशेतकरी आंदोलनाला अनोख्या पद्धतीने व्यक्त केला पाठिंबाशेतकऱ्यांच्या पाठिशी जनता असल्याचं दाखवून देण्यासाठी नवरदेवाचा अनोख्या पद्धतीने निषेध

कर्नालनव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून सतत चर्चेच्या फैरी झडत असल्या तरी शेतकरी संघटकांनी कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. 

देशातून विविध स्तरांमधून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. माजी खेळाडूंनी पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांना पाठिंबा  दिला आहे. तर सेलिब्रिटींनीही ट्विट करत आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. हरियाणाच्या कर्नाल येथील एका नवरदेवानं अनोख्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. 

लग्न मंडपात पोहोचण्यासाठी नवरदेव आलिशान कारमधून निघाला होता. पण एका शेतकऱ्याचा ट्रक्टरपाहून त्यानं कारमधून बाहेर पडून ट्रॅक्टरवरुन लग्न मंडपात पोहोचण्याचा निर्णय घेतला. नवरदेव थेट टॅक्टरवर बसून लग्न मंडपात पोहोचला. या कृतीतून आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असल्याचं तो म्हणाला. 

"आपण शहरात राहत असलो तरी शेती हे आपलं मूळ आहे. शेतकरी हीच आपली प्राथमिकता असायला हवी. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना जनतेचाही पाठिंबा आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं म्हणून मी ट्रॅक्टरवरुन येण्याचा निर्णय घेतला", असं नवरदेवानं सांगितलं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपHaryanaहरयाणाPoliticsराजकारण