शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:51 IST

केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही.

एस. पी. सिन्हापाटणा : केंद्र सरकार अत्यंत कमकुवत असून, ते ऑगस्टपर्यंत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ शकतात. यासाठी तयारीला लागा, असे लालू प्रसाद यादव यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे.

राष्ट्रीय जनता दलाने शुक्रवारी आपला २८ वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. डिसेंबर २०२४ किंवा २०२५ मध्ये जेव्हाही विधानसभा निवडणुका होतील तेव्हा बिहारमध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा लालू यादव यांनी केला. निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन तेजस्वी यांनी केले.

जदयूची सत्तेसाठी विचारसरणीशी तडजोडतेजस्वी यादव म्हणाले की, केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. आम्ही लोकसभेत चांगली लढत दिली, जर आम्हाला आणखी काही जागा मिळाल्या असत्या तर पंतप्रधान सत्तेत राहिले नसते. तेजस्वी यादव यांनी जदयूवर भाजपसोबत युती करून सत्तेसाठी आपल्या विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार