शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याप्रकरणी राज्यपालांचा अहवाल केंद्र सरकारला सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 07:04 IST

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर राज्यपाल जगदीप धानकर यांच्याकडून केंद्र सरकारला शुक्रवारी अहवाल मिळाला. 

नवी दिल्ली/कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर राज्यपाल जगदीप धानकर यांच्याकडून केंद्र सरकारला शुक्रवारी अहवाल मिळाला. नड्डा यांच्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल भेटीत ‘गंभीर स्वरूपाचे सुरक्षा दोष’ राहिल्याबद्दल गृहमंत्रालयाने मागणी करूनही राज्य सरकारने अहवाल पाठविलेला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. नड्डा यांच्या वाहनांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेली वक्तव्ये मागे घ्यावीत, असे जगदीप धानकर यांनी शुक्रवारी म्हटले व ममता बॅनर्जी कृपया आगीशी खेळू नका, असा इशाराही दिला. गुरुवारी झालेली हल्ल्याची घटना फारच दुर्दैवी होती, असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे १९ व २० डिसेंबर रोजी राज्य भेटीवर येतील. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल