शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्वस्त डाळ-तांदूळ विकणार; ‘भारत डाळ’ ६० रुपये किलोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 13:40 IST

मिळणार स्वस्त चणाडाळ

नवी दिल्ली- डाळ आणि तांदळाच्या किमती खाली आणण्यासाठी केंद्र सरकारने  स्वस्तात डाळ-तांदूळ विकण्याची तयारी केली आहे. त्यानुसार, ६० रुपये किलो दराची ‘भारत डाळ’ जारी करण्यात आली आहे. डाळ-तांदळाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने ‘ओपन मार्केट सेल स्कीम‘ (ओएमएसएस) नावाची योजना आधीच सुरू केली आहे. त्याअंतर्गत ई-लिलावाद्वारे डाळ व तांदूळ विकण्याचा प्रयत्न सरकारने केला. ई-लिलावात तांदळाची किंमत ३१ रुपये किलो ठेवण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध समान जातीच्या तांदळाच्या किमतीच्या तुलनेत ही किंमत अधिक आहे. त्यामुळे खरेदीसाठी कोणीही पुढे यायला तयार नाही. 

जागतिक बाजारात तांदूळ १० टक्के महागलादेश    किंमतवाढभारत    ४०,७७५    ९.८%थायलंड    ४३,८२०    ५.०%पाकिस्तान    ४२,८३०    ७.५%व्हिएतनाम    ४२,४२०    ५.६%

मिळणार स्वस्त चणाडाळअन्न मंत्रालयाने ‘भारत डाळ’ नावाने ६० रुपये किलो दराने चणा डाळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडच्या ७०३ स्टोअर्समध्ये ही डाळ उपलब्ध असेल.लेटर ऑफ क्रेडिट...तांदळाच्या निर्यातीवर अंकुश लावला जाण्याची शक्यता वाढल्यामुळे लेटर ऑफ क्रेडिटची मागणी वाढली आहे. त्याआधारे नंतर तांदूळ निर्यात केला जाऊ शकतो.

दर आठवड्यास ई-लिलावकिमती खाली आणण्यासाठी एफसीआय दर आठवड्यास चना व तांदूळ यांचा ई-लिलाव करीत आहे.

१ वर्षातील दर (१८ तारखेचे दर; प्रतिकिलो भाव रुपयात)

जुलै २०२२ ते जुलै २०२३

तांदूळ    ३५.२    ३६.५    ३७.६    ३८.८    ३९.२    ३९.९    ४०.७तूरडाळ    १०३    ११०    १०८    ११४    ११८     १३०    १४५ 

 

टॅग्स :Governmentसरकारfoodअन्न