शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

३९ भारतीयांचे प्रकरण सरकार दडपतेय - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:16 IST

इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या ३९ भारतीयांच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या बातम्या दडपण्यासाठीच भाजपा व केंद्र सरकारने डेटाचोरीच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे ते म्हणाले.पीएनबी बँकेतील घोटाळा, एससी, एसटी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील तरतूदी सौम्य करणे आणि इराकमध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्न यावरुन सध्या काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले आहे.काँग्रेसचे प्रवक्तेरणदीप सुरजेवाला म्हणाले की, हे ३९ भारतीय लोक मारले गेले आहेत, याचे पुरावे सरकारकडे असूनही सरकार ते जिवंतच आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगत होते. मोसूलमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांबाबत मोदी सरकार देशाची दिशाभूल का करत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.सरकारने लावला नवा शोधराहुल गांधी यांनी व्टिट केले की, ‘३९ भारतीयांचा मृत्यू झाला. सरकार खोटे बोलत आहे. डेटाचोरीचे प्रकरण काढून काँग्रेसबाबत नवाच शोध लावला आहे. ३९ भारतीय रडारवरून गायब. समस्या समाप्त’.त्यांच्या मृत्यूची तारीख सांगामोदी सरकार आणि सुषमा स्वराज यांनी ४ वर्षे दिशाभूल का केली? असे या मृत व्यक्तींची कुटुंबे विचारत आहेत. सरकारने या लोकांच्या मृत्यूची तारीख का नाही सांगितली? नुकसानभरपाईबाबत सरकार का सहमत नाही? या ३९ भारतीयांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला होता. तरीही मोदी सरकारने या व्यक्तींच्या कुटुंबांना फसविले, खोटे बोलले अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी