शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:46 IST

हवाई वाहतूक क्षेत्र व तेल कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली मागणी सरकारने फेटाळून लावली आहे. ​​​​​​​

नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्राने नकार दिला आहे. हवाई वाहतूक क्षेत्र व तेल कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली मागणी सरकारने फेटाळून लावली आहे.पेट्रोलियम मंत्रालयानेही तेल क्षेत्राची बाजू घेतली होती. इनपुट टॅक्स क्रेडिटवर दावा सांगता येत नसल्यामुळे तेल क्षेत्राला जीएसटी करव्यवस्थेचा लाभ मिळत नाही असे मंत्रालयाने म्हटले आहे. इनपुट ते अंतिम उत्पादन या साखळीतील सर्व जण जीएसटी भरत असतील, तरच इनपुट क्रेडिटचा दावा दाखल करता येतो. पेट्रालियम पदार्थांना जीएसटीत आणण्यास राज्यांचा विरोध आहे. ठराविक वस्तूंवर राज्यांना नियंत्रण हवे आहेत. रिअल इस्टेटवरील मुद्रांक शुल्क, मद्यावरील उत्पादन शुल्क व पेट्रोलियम पदार्थ यांचा त्यात समावेश आहे. कक्षेबाहेरच्या काही मोजक्या उत्पादनांवरील कराचा अधिकार राज्यांना आहे. महसूल अपेक्षेप्रमाणे नाही, असे वाटल्यास राज्य सरकारे पेट्रोल-डिझेलवर २८ टक्के दराच्या वर उपकर लावू शकतात.मागणी अवाजवी?विमान इंधनासारख्या (एटीएफ) काही वस्तूंना जीएसटीच्या कक्षेत न आणण्यामागे काही राजकीय कारणेही असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारचे म्हणणे आहे की, एटीएफचे भारतातील दर जगात सर्वाधिक असल्याचा दावा हवाई वाहतूक कंपन्या करीत असल्या तरी इंधनाच्या वाढीव दराचा बोजा कंपन्या ग्राहकांच्याच खांद्यावर हस्तांतरित करीत असतात. त्यामुळे कंपन्यांची दर कमी करण्याची मागणी अवाजवी आहे.

टॅग्स :GSTजीएसटीPetrolपेट्रोलDieselडिझेल