शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाविरोधात पुढच्या महिन्यापासून सरकारची नवी मोहीम; प्रत्येक जण होणार 'बाहुंबली'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 23:32 IST

देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे. 

सरकार पुढील महिन्यापासून कोरोना व्हायरस विरोधात नवीन मोहीम सुरू करणार आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. यादरम्यान, दुसऱ्या डोसपासून वंचित राहिलेल्या लोकांना तसेच ज्यांना आतापर्यंत एकही डोस मिळालेला नाही, अशांनाही लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले, या मोहिमेत देशातील त्या 48 जिल्ह्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाईल, ज्या जिल्यांत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील 50 टक्के लोकसंख्येपेक्षाही कमी लोकांना कोरोना लस दिली गेली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मांडविया यांनी ही घोषणा केली. अलीकडेच, देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे. 

11 कोटी लोकांनी वेळ होऊनही लस घेतली नाही -कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतलेल्या 11 कोटींहून अधिक लोकांनी दोन डोसमधील निर्धारित अंतर संपल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. आकडेवारीचा विचार करता, 3.92 कोटीं पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी 6 आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून दुसरा डोस घेतलेला नाही. त्याच प्रमाणे, सुमारे 1.57 कोटी लोकांनी चार ते सहा आठवड्यांच्या गॅपनंतर त्यांचा Covishield किंवा Covaxin चा दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच, 15 कोटींहून अधिक लोकांनी दोन ते चार आठवडे उशीरा डोस घेतला आहे. याशिवाय, समीक्षा बैठकीदरम्यान मुलांच्या कोरोना लसीसंदर्भातही चर्चा झाली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार