शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Government Jobs: केंद्र सरकारला हवेत 12 वी पास; क्लार्क, डाटा एन्ट्रीसाठी मोठी भरती

By हेमंत बावकर | Updated: November 7, 2020 17:34 IST

Government Jobs: 12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. SSC Vacancy 2020

या पदांवर भरती SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट पोस्टल असिस्टंटडाटा एंट्री ऑपरेटर्स

कोण अर्ज करू शकतात?देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले युवक या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली जात आहे. 

शुल्कमहिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 

महत्वाच्या तारखा...ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 6 नोव्हेंबर 2020ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख - 17 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)ऑफलाईन चलन अंतिम तारीख - 19 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर

परिक्षाकॉम्प्युटरवरील परिक्षा 1 - 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021परिक्षा दुसरी - नंतर घोषित केली जाईल. 

वयाची अट उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी 15 वर्षांची सूट दिली जाईल. ती 27+15 अशी असेल. 

डायरेक्ट लिंक SSC CHSL Exam Notification 2020 साठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा... 

 

टॅग्स :Governmentसरकारgovernment jobs updateसरकारी नोकरीCentral Governmentकेंद्र सरकार