शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं टेन्शन वाढलं; एकूण कर्जाचा आकडा पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 18:41 IST

गेल्या तीन महिन्यांत कर्जात मोठी वाढ; लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका

नवी दिल्ली: केंद्र सरकारवर असलेल्या कर्जाचा आकडा जून २०२० च्या अखेरीस १०० लाख कोटींच्या पुढे गेला आहे. सार्वजनिक कर्जाशी संबंधित अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. वर्षभरापूर्वी म्हणजेच जून २०१९ मध्ये कर्जाचा आकडा ८८.१८ लाख कोटी रुपये इतका होता. सार्वजनिक कर्ज व्यवस्थापनानं शुक्रवारी याबद्दलचा त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला. जून २०२० च्या अखेरीस कर्जाचा आकडा १०१.३ लाख कोटी असून यातील सार्वजनिक कर्जाचं प्रमाण ९१.१ टक्के इतकं आहे.इंग्रजी वृत्तपत्र बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारवरील कर्ज १०१.३ लाख कोटी इतकं आहे. अर्थ मंत्रालयाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारवरील कर्ज ९४.६ लाख कोटी रुपये होतं. कोरोना संकट काळात कर्जाचा आकडा वेगानं वाढला. आता कर्जाच्या आकड्यानं १०० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅनकेंद्र सरकारवरील कर्जात सर्वात मोठा वाटा बँकांचा (३९ टक्के) आहे. तर विमा कंपन्यांचा क्रमांक दुसरा (२६.२ टक्के) लागतो. चालू आर्थक वर्षाच्या पहिल्या तिमाही दरम्यान केंद्र सरकारनं ३ लाख ४६ हजार कोटींच्या सिक्युरिटीज जारी केल्या. वर्षभरापूर्वी याच कालावधीत सरकारनं २ लाख २१ हजार कोटींच्या सिक्युरिटीज जारी केल्या होत्या.दिलासादायक! कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागेकोरोना संकट काळात देशासमोरील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. कोरोना संकट येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीचा सामना करत होती. कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्था खूप मोठा धक्का बसला. लॉकडाऊनमध्ये अर्थचक्र जवळपास पूर्ण थांबलं. त्यामुळे महसूल आटला. मात्र याचवेळी आरोग्य सुविधांवर प्रचंड मोठा खर्च झाला. त्यामुळे आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या