गोपीनाथ मुंडेंना श्रीरामपुरात
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अभिवादन
गोपीनाथ मुंडेंना श्रीरामपुरात
अभिवादनफोटोफाईलनेम १२१२-एसएचआर-०६गोपीनाथ मुंडे अभिवादन.जेपीजीश्रीरामपूर: भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूरमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले.गांधी पुतळ्याजवळ मंडप उभारुन मुंडे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. तिला भाजपचे शहराध्यक्ष मारूती बिंगले, सतीश सौदागर, संजय यादव, शशीकांत कडूस्कर, संजय पांडे, डॉ. शांतीलाल पाटणी, किरण लुणीया, दत्तात्रय आव्हाड, सतीश नागरे, उमेश धनवटे, विशाल जाधव, मनोज हिवराळे, विनय त्रिवेदी, सदाभाऊ कराड, विलास थोरात, अहमद जहागीरदार, विशाल गायधने, शेखर आहेर, पप्पू झिंजोर्डे आदींनी अभिवादन केले. (प्रतिनिधी)