शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

भारतीय वंशाचा इंजिनीअर बनवणार गुगलचा स्मार्टफोन

By admin | Updated: June 16, 2017 03:38 IST

भारतीय वंशाचे इंजिनीअर मनु गुलाटी यांच्यावर गुगलने मोठी जबाबदारी सोपविली आहे. गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन बनविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

लॉस एंजिलिस : भारतीय वंशाचे इंजिनीअर मनु गुलाटी यांच्यावर गुगलने मोठी जबाबदारी सोपविली आहे. गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन बनविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मनु गुलाटी यांनी अ‍ॅपल व आयफोनसाठी मुख्य आर्किटेक्ट म्हणून आठ वर्षे काम केले आहे. आता गुगलच्या पिक्सेल फोनसाठी ते पुढाकार घेणार आहेत. गुलाटी यांनी नोकरी बदलत असल्याचे जाहीर केले आहे. गुगलसाठी ते लिड एसओसी आर्किटेक्ट म्हणून काम करणार आहेत. गुलाटी यांच्याकडे चिप डिझाइनचे १५ पेटंट आहेत. गुगलच्या योजनेसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आयफोन, आयपॅड आणि अ‍ॅपल टीव्हीसाठी कस्टम चिप बनविण्यात गुलाटी यांचा सिंहाचा वाटा होता. २०१० च्या आयपॅडमधील ए ४ आणि ए ९ चिप्स त्यांनीच तयार केल्या होत्या. अ‍ॅपल सद्या त्यांचे स्मार्टफोन प्रोसेसर बनविते. परंतु, गुगल ते तयार करत नाही. उदाहरणार्थ, अ‍ॅपलचे नवे ए १० एक्स चिप इंटेलसारख्या कंपन्यांऐवजी स्वत:कडेच बनते. यामुळे गुगल अन्य कंपन्यांच्या तुलनेत या क्षेत्रात अग्रेसर होऊ शकते. अ‍ॅपलसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. गुलाटी हे गुगलसाठी काम करणार असल्याच्या वृत्ताला गुगलने दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)