शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नद्या, धबधबे, पश्चिम घाटाचे पारदर्शी दर्शन; मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोचना प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:59 IST

प्रवाशांना बाहेर निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता यावा. त्यांना निसर्गरम्य दृश्य टिपता यावी यासाठी याकामी रेल्वेनेही पुढाकार घेतला.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याद्वारे मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट अशी दृश्ये प्रवासी आपल्या डोळ्यांत कैद करीत आहेत. याद्वारे मध्य रेल्वेने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या काळात २०,४०७ प्रवाशांची नोंद केली असून, २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. प्रवाशांना बाहेर निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता यावा. त्यांना निसर्गरम्य दृश्य टिपता यावी यासाठी याकामी रेल्वेनेही पुढाकार घेतला. हे करताना गाड्या आरामदायकदेखील कशा लाभदायक ठरतील यावर भर देण्यात आला. विस्टाडोम डब्यांमध्ये काय आहे ?काचेचे पारदर्शक छतरुंद खिडक्याएलईडी दिवेफिरता येण्याजोगे आसनपुशबॅक खुर्च्याजीपीएस आधारित माहिती प्रणालीमल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीनइलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजेदिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजेसिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेटव्ह्यूइंग गॅलरी २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला. अशा प्रकारचा डबा २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये जोडण्यात आला. मुंबई-पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्टपासून डेक्कन क्विनला जोडण्यात आला.मुंबई - मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसने ७,७५४ प्रवाशांची नोंद करीत १.४० कोटी कमाविले आहेत.मुंबई - पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने ७,१८५ प्रवाशांच्या नोंदीसह ५०.९६ लाख कमाई केली आहे.डेक्कन क्विनने ५,४६८ प्रवाशांची नोंद करीत ४६.३० लाख उत्पन्न मिळविले आहे.  

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे