शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांसाठी खूशखबर; येत्या काळात मध्यम, फ्रेशर्सना नोकऱ्यांची संधीच संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 09:27 IST

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून देशामध्ये मंदीचे वारे सुरू झाले आहेत. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आलेली आहे. अशा निराशेच्या वातावरणात बेरोजगारांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. जॉब पोर्टल शाइन डॉट कॉमने एक सर्व्हे केला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये विविध क्षेत्रातील कंपन्या मध्यम श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. आयटी, शिक्षण, आरोग्य, एफएमसीजीसह अन्य क्षेत्रांमध्ये भरतीमध्ये वाढ होणार आहे. 

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ज्यांच्याकडे 3 ते 6 वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. या अनुभवाचे कर्मचारी जर पगार आणि चांगल्या संधीच्या तयारीत आहेत, त्यांना अन्य कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होणार आहे. 

शाईन डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जायरस मास्टर यांनी सांगितले की, अशा कंपन्यांची संख्या वाढत जात आहे, ज्या त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी मध्यम श्रेणीतील कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. केवळ उद्योगाच्या कामाला सरावलेले असतील असे उमेदवार कंपनीला नको आहेत, तर नवीन अननुभवी उमेदवारांना प्रशिक्षित व नियोजन करतील आणि त्यांच्या कामाचा उपयोग करून घेतील. 

सर्व्हेमध्ये सहभागी 41.04 टक्के कंपन्यांनी सांगितले की ते अननुभवी लोकांची भरती करणार आहेत. याचा अर्थ नुकतेच पदवी मिळविलेल्या लोकांनाही मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर अर्ध्या कंपन्यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिण भागामध्ये कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :jobनोकरीUnemploymentबेरोजगारीEmployeeकर्मचारी