शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

खूशखबर! पुढील वर्षी होऊ शकते ४४% पगारवाढ; सरकार स्थापणार आठवा वेतन आयोग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 09:28 IST

२०२४ मध्ये होणार असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देण्याची तयारी चालविली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सातव्या वेतन आयोगानंतर आता केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे. पुढील वर्षी केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४४ टक्के वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. 

सातव्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजार रुपये आहे. ८व्या वेतन आयोगात ३.६८ टक्के फिटमेंट फॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४४.४४ टक्के वाढ होऊ शकते. किमान वेतन १८ हजार रुपयांवरून थेट २६ हजार रुपये होईल. 

केव्हा लागू होईल आठवा वेतन आयोग?सरकार २०२४ मध्ये आठवा वेतन आयोग गठित केला जाऊ शकतो. तसेच त्याची अंमलबजावणी २०२६ पासून केली जाऊ शकते. २०२४ मध्ये होणार असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देण्याची तयारी चालविली आहे. 

टॅग्स :Governmentसरकार