शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By admin | Updated: May 4, 2016 22:41 IST

येथील सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यांच्यावर बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 4- येथील सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यांच्यावर बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश यांच्यावर दाखल केलेला आहे. पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी हे प्रकरण पणजी पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केले आहे. त्यांनीच ही माहिती दिली.दरम्यान, बाबूश यांनी लोकमतशी बोलताना या आरोपांचा इन्कार केलेला आहे. ते म्हणाले, मिरामार येथे ही मुलगी आपल्या एका आस्थापनात सेल्सगर्ल कम कॅशीअर म्हणून कामाला होती. तिचे करंजाळे येथील पालक आपले मतदार आहेत. आपल्या एका पाठीराख्याच्या विनंतीनुसार मतदारसंघातील गरजूला मदत म्हणून तिला आपण नोकरी दिली होती. तिने नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी कॅशमधून चार हजार रुपये उचलल्याची तक्रार आपल्याकडे इतर कर्मचाऱ्यांनी केली. शिवाय तिने खोटे सांगून आणखी तीन हजार रुपये उसने घेतले. इतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून तिला कामावरून काढून टाकले. तिच्या फेसबुकवर पाहिले तर आपल्याला अनेक गोष्टी समजून येतील, असे आपल्याला अनेकांनी सांगितले आहे. कामावरून काढल्यानंतर स्वत:च्या आईचेच दागिने तिने चोरल्याची तक्रार तिच्या आईनेच पोलिसांत केल्यानंतर तिला 'अपना घर'मध्ये पाठवले होते. या मुलीने तेव्हा आपल्याला आईबरोबर राहायचे नाही, तर मिरामार येथे फें्रडसोबत राहायचे असल्याचे पोलिसांना सांगितले होते. आता चोरीच्या तक्रारीचे बलात्काराच्या तक्रारीत कसे रूपांतर झाले हे आपल्याला समजले नाही. (प्रतिनिधी)