शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये लष्कराला कारवाईचे स्वातंत्र्य द्या- मुलायम सिंह यादव

By admin | Updated: June 26, 2017 21:29 IST

जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 26 - जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे, असं मत समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मांडलं आहे. ईदच्या निमित्तानं लखनऊमधल्या ऐशबाग इथल्या ईदगाह येथे आलेले मुलायम सिंह यादव बोलत होते. काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित व्हावी आणि फुटीरतावादी नेत्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय लष्कराला मोकळीक देणे गरजेचे आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांचे समर्थकच लष्करावर दगडफेक करतात. तसेच आतापर्यंत लष्कराचे अनेक मोठे अधिकारी आणि पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे फुटीरतावादी नेत्यांचाच हात आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी घुसतात आणि आपल्या जवानांचा शिरच्छेद करतात. फुटीरतावादी नेत्यांवर कारवाई तर होत नाहीच, मात्र दहशतवाद्यांचीही समस्या अद्याप संपली नाही. त्यामुळे भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचं मत मुलायम सिंह यांनी व्यक्त केलं आहे.भारतीय लष्कराला जम्मू-कश्मीरमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी, तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी सूट दिली पाहिजे. फुटीरतावाद्यांना वठणीवर आणण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे, असं मुलायमसिंह यादव म्हणाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.