शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:23 IST

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची साद

श्रीनगर: हत्यारं सोडा आणि चर्चेला या असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हिंसेची वाट धरलेल्या राज्यातील तरुणांना केलं आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचं आवाहन मलिक यांनी तरुणांना केलं. हातात घेतलेली शस्त्रं खाली ठेवून राजभवनात भोजनाला या आणि तुम्ही निवड केलेल्या मार्गामुळे काश्मीरला काय मिळणार, ते मला सांगा, असं मलिक म्हणाले. हिंसेची वाट धरलेल्या तरुणांनी हत्यारं खाली ठेवून चर्चेला यावं. चर्चेतून प्रश्न सुटतील. संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या त्यांच्या मागण्या चर्चेतून पूर्ण होऊ शकतील असं आवाहन मलिक यांनी केलं. हिंसेच्या माध्यमातून देशाला झुकवलं जाऊ शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले. राज्याच्या प्रशासनाच्या कामगिरीची माहिती पत्रकारांना देताना त्यांनी हे आवाहन केलं. तुमचे प्रश्न, समस्या संवादातून सुटू शकतात. तुमच्याकडे स्वतंत्र संविधान आहे. वेगळा ध्वज आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही हवं असेल, ते भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून तुम्हाला देण्यात येईल, असं मलिक यांनी म्हटलं. 'हातात शस्त्रं उचललेल्या तरुणांना त्यांनी निवडलेल्या मार्गाची कल्पना नाही. 10 वर्षांनी त्यांना याची जाणीव होईल आणि त्यावेळी त्यांच्या मनात पश्चातापाची भावना असेल,' असंदेखील राज्यपाल म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी