शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आमदाराची मुलगी व तिच्या पतीला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:20 IST

भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा पती अजितेश कुमार यांच्यावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला.

अलाहाबाद : भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा पती अजितेश कुमार यांच्यावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला. साक्षी हिने अजितेश कुमार याच्याशी आंतरजातीय लग्न केले असून आम्ही आंतरजातीय लग्न केल्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे, असा आरोप केला होता. त्यानुसार या दोघांना संरक्षण दिल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्यावर हल्ला झाला.सुनावणीनंतर साक्षी व अजितेश कुमार हे न्याय कक्षातून बाहेर येताच काही वकिलांनी त्यांना धक्काबुक्की केली, असे साक्षीदार म्हणाले.न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांनी या जोडप्याला संरक्षण मंजूर केले. राजेश मिश्रा हे आमच्या लग्नावरून नाराज असल्यामुळे आमच्या जीविताला त्यांच्याकडून धोका आहे, असे या जोडप्याने म्हटले होते. साक्षी ही ब्राह्मण तर अजितेश कुमार हा दलित आहे. आम्ही प्रौढ असून आम्ही आमच्या इच्छेने लग्न केलेले असल्यामुळे आमच्या शांततामय जगण्यात मिश्रा किंवा पोलिसांनी अडथळा आणायला नको, अशी विनंती साक्षी व अजितेश कुमारने केली होती.