शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

OYO Rooms: ‘ओयो रूम्समध्ये मुली आरती करायला जात नाहीत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 05:38 IST

OYO Rooms: हरयाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी एका जनजागृती कार्यक्रमात महिलांबाबत  केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि सोशल मीडियात चर्चेला सुरुवात झाली.

हरयाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी एका जनजागृती कार्यक्रमात महिलांबाबत  केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि सोशल मीडियात चर्चेला सुरुवात झाली. प्रेमाच्या नावाखाली वाढत्या शारीरिक शोषणाच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी मुलींनाच कडक शब्दात सुनावले. ‘मुली ओयो रूम्समध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत. अशा ठिकाणी चुकीचे घडू शकते हे ध्यानात ठेवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.  

कैथल येथील एका कॉलेजमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी, शारीरिक शोषणाच्या अनेक घटना लिव्ह-इन रिलेशनशिपमधील असतात. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनलेल्या लिव्ह-इन कायद्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत. या कायद्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. कायद्याचे पुनरावलोकन करून बदल करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. 

महिलांवरील वाढत्या शारीरिक शोषणाच्या घटनांबाबत बोलताना, त्याने पेयात काहीतरी मिसळून प्यायला लावले, नंतर शारीरिक अत्याचार केला, अशी तक्रार मुली करतात. ही स्वाभाविक गोष्ट झाली आहे. पण, जेव्हा ओयो रूम्स सारख्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे हनुमानाची आरती तर करणार नाही हे काय मुलींना माहिती नसते का? अशा ठिकाणी वाईट प्रसंग घडू शकतो हे समजायला हवे. मुली बाकी सगळ्याच बाबतीत एवढ्या समजदार असतात, मग या बाबतीत का नाही? असे त्या म्हणाल्या. कॉलेजला जायला लागताच मुला-मुलींना पंख फुटतात, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

टॅग्स :Haryanaहरयाणा