शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात हात नसलेल्या मुलीचा जन्म; वडील म्हणाले- देवाने जे दिले त्यात आनंदी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:31 IST

ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या चिमुकलीला पाहायला येत आहेत.

बरवानी: मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यात एका हात नसलेल्या अनोख्या मुलीचा जन्म झाला आहे. अशाप्रकारची केस लाखात एक असते, असे डॉक्टर सांगतात. ही नवजात पूर्णपणे निरोगी असून, तिचे वजन 2 किलो 800 ग्रॅम आहे. प्रसूतीच्या वेळी अनुवांशिकतेमुळे किंवा संसर्गामुळे असे मूल जन्माला आले असावे, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. 

मुलीच्या जन्माने कुटुंबीय आनंदीविशेष म्हणजे, मुलीच्या जन्मामुळे घरातील सदस्य खूप आनंदात आहेत. ते म्हणाले की, देवाने आपल्याला जे काही दिले आहे त्यात आपण आनंदी आहोत. ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या हा नसलेल्या चिमुकलीला पाहायला येत आहेत. मुलीचे वडील नितेश यांनी सांगितले की, अनेक लोक फोन करून मुलीबद्दल विचारत आहेत.

नितेश यांनी सांगितले की, 1 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नीची सामान्य प्रसूती झाली. मुलगी जन्माला आली तेव्हा तिला हात नसल्याचे आढळून आले. पण आम्हाला याची पर्वा नाही. आमची मुलगी आमच्यासाठी लक्ष्मी मातेचे रूप आहे. देवाने मुलीला जे काही बनवले आहे, त्यातच आनंदी असल्याचे नितेशने सांगितले. 

दोन डोके आणि तीन हात असलेले बाळयापूर्वी रतलाममध्ये एका अनोख्या मुलाचा जन्म झाला होता. जावरा येथे राहणाऱ्या शाहीनने अनोख्या मुलाला जन्म दिला. या मुलाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. तिसरा हात दोन चेहऱ्यांमधला पाठीमागे आहे. हे मूल सोनोग्राफीत जुळे दिसत होते. मात्र प्रसूती झाली तेव्हा त्याला दोन डोकी असल्याचे आढळून आले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशGirlfriend Marathi Movieगर्लफ्रेंड सिनेमा