शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांना पाडव्याआधीच गिफ्ट, पगारात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 07:18 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करून तो ३४ टक्के करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने त्यांना पाडव्याआधीच गिफ्ट दिले आहे. यंदाच्या १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणाऱ्या या निर्णयाचा देशभरातील १.१६ कोटी केंद्रीय कर्मचारी व पेन्शनरांना फायदा होणार आहे. राज्य सरकारनेही गोड बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. २८ टक्क्यांवरून तो  ३१ टक्के इतका करण्यात आला आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात ४७.६८ लाख केंद्रीय कर्मचारी व ६८.७२ लाख पेन्शनर आहेत. त्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. महागाई भत्त्यापोटी केंद्र सरकारचे ९५,४४.५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. 

n देशात कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. ही साथ रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारला प्रचंड खर्च करावा लागला. 

n त्यामुळे तिजोरीवर मोठा ताण पडला. त्याच्या परिणामी महागाई भत्ता देणे स्थगित करण्याचा, तसेच या भत्त्यात १७%वरून २८%पर्यंत वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. 

कोरोना साथीमुळे १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२०, १ जानेवारी २०२१ रोजी द्यावयाचे तीन हप्ते केंद्र सरकारने गोठविले होते.

राज्य कर्मचाऱ्यांचा फायदा असा...

सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सात टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. हा दर १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के इतका करण्यात आला आहे. मार्च २०२२ च्या वेतनासोबत ही वाढ रोखीने देण्यात येणार आहे. 

n कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठविला होता. n महागाई भत्त्याची वाढ १ जुलै २०२१पासून थकबाकीसह मार्च २०२२च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले आहेत. n त्याशिवाय १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीतील ११ टक्के महागाई भत्त्याच्या वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च २०२२च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Governmentसरकार7th Pay Commissionसातवा वेतन आयोगInflationमहागाई