शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:43 IST

नंदन हे गेल्या 2 महिन्यांपासून इंडिया गेटवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. यापूर्वी ते एका ठेकेदाराच्या माध्यमाने आंध्र भवनात काम करत होते. 

संपूर्ण देशात गुरुवारी प्रजासत्ताक दिन अत्यंत आनंदात साजरा केला. महत्वाचे म्हणजे, यावर्षी सेंट्र्ल विस्टा प्रोजेक्ट आणि कर्तव्य पथाच्या कामाशी संबंधित मजुरांनाही परेड पाहण्यासाठी विशेष पास देण्यात आले होते. या मंडळींना पहिल्याच रांगेत VVIP च्या जागेवर बसवण्यात आले होते. पीएम मोदींनी त्यांना अभिवादनही केले. या मजुरांमध्ये गार्डनर सुख नंदन यांचाही समावेश होता.

सुख नंदन म्हणाले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला भेटण्यासाठी आले. तेव्हा त्यांना एवढ्या जवळ पाहून ते अत्यंत आनंदी झाले. मात्र यावेळी, जर आपल्याला मोदींसोबत बोलण्याची संधी मिळाली असती, तर आपण त्यांच्याशी काय बोलला असतात? असे विचारले असता, सुख नंदन यांनी सांगितले, की त्यांच्या जुन्या ठेकेदाराने त्यांची 44 दिवसांची मजुरी दिलेली नाही. त्यामुळे पंतप्रधानांकडे ही मजुरी मिळवून देण्यासाठी मद करण्याची मागणी करेन. 

नंदन हे गेल्या 2 महिन्यांपासून इंडिया गेटवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. यापूर्वी ते एका ठेकेदाराच्या माध्यमाने आंध्र भवनात काम करत होते. 

सुख नंदन मुळचे मध्य प्रदेशचे -पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुख नंदन मध्य प्रदेशातील निवाडी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले, की पंतप्रधान मोदींना एवढ्या जवळून पाहून अत्यंत आनंद वाटला. पीएम मोदी जवळ आले आणि त्यांनी हात हलवत सर्वांना अभिवादन केले, तेव्हा आपल्याला अत्यंत आनंद वाटला. अशा कार्यक्रमास उपस्थित राहता आले यामुळेही मी अत्यंत आनंदी आहे. आपण प्रजासत्ताक दिवाच्या दिवशी विशेष पाहूने होऊ असे मला कधीही वाटले नव्हते. 

जुन्या ठेकेदाराकडे 21 हजार बकी -नंदन यांनी सांगितले की, ठेकेदाराने त्यांची 44 दिवसांची सॅलरी देण्यास नकार दिला आहे. नंदन यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे उपस्थिती नोंदवल्या जाणाऱ्या रजिस्टरची कॉपीही आहे. याच्या माध्यमाने ते 44 दिवस उपस्थित असल्याचेही सिद्ध करू शकतात. सध्या नंदन आपली पत्नी आणि मुलांसोबत इंडिया गेट जवळ तयार करण्यात आलेल्या एका तात्पूरत्या टेंटमध्ये राहतात. 

याच बरोबर, ठेकेदार आपली सॅलरी देण्यास तयार नसल्याने  मी त्यांचे ब्रश कटर देण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी माझी सॅलरी द्यावी आणि सामान घेऊन जावे, असेही आपण ठेकेदारास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नंदन यांच्या मते, स्थानिक संस्थांनी गार्डनरची सॅलरी 14,586 रुपये एवढी निश्चित केली आहे. यामुळे माझी 44 दिवसांची सॅलरी जवळपास 21000 रुपये होते. मात्र ठेकेदार केवळ 6,000 रुपयेच देण्याचे बोलत आहे. तसेच ठेकेदार त्याच्या सामानासाठी एफआयआरचीही धमकी देत आहे. अशा स्थितीत मला सरकारकडून मदत मिळाल्यास मी सरकारचा आभारी असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRepublic Dayप्रजासत्ताक दिन