शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:03 IST

गिरी गोवर्धन पूजेसाठी गावकरी एकत्र आले होते. या जखमींपैकी १२ जणांना छेंडीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ओडिशामध्ये एक भयानक घटना घडली आहे. देवगड जिल्ह्यातील रियामल ब्लॉकच्या राजचट गावात वीज कोसळून  एका पुजेसाठी जमलेल्यांपैकी ५० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

गिरी गोवर्धन पूजेसाठी गावकरी एकत्र आले होते. या जखमींपैकी १२ जणांना छेंडीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर असलेल्या तीन जणांवर कोसला सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. येथील चित्रकूट पर्वतावर शंभरहून लोक जमले होते. तेव्हा अचानक दुपारी ४ च्या सुमारात पाऊस आणि गडगडाट सुरु झाला. यावेळी त्यांच्यावर वीज कोसळली. 

यामुळे अनेक लोक बेशुद्ध पडले. काही वेळाने ज्यांना शुद्ध आली ते कसेबसे त्या डोंगरावरून खाली आहे. परंतू १५ जण तिथेच बेशुद्ध पडलेले होते. गावात समजताच गावात राहिलेले लोक तिकडे धावले. त्यांनी जमखींना खाली आणले व सरकारी रुग्णालयांत दाखल केले. आता अनेकांना उपचारानंतर सोडण्यात आले असून तिघे उपचार घेत आहेत.  

टॅग्स :Odishaओदिशा