शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरच्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू; विवाह समारंभावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:08 IST

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात ब्यावर भागात एका विवाह समारंभात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारत कोसळली. यात ९ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील १३ जण बेपत्ता आहेत. मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

जयपूर : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात ब्यावर भागात एका विवाह समारंभात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारत कोसळली. यात ९ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील १३ जण बेपत्ता आहेत. मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.स्वयंपाक्याकडून एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये गॅस भरताना ही दुर्घटना झाली, असे तपासातून समोर आले आहे.नंदनगर भागातील कुमावत पंचायत भवनमध्ये विवाह समारंभ सुरु होता. काही महिला मेंदी काढत होत्या, तर काही गाणी गात होत्या. हा स्फोट तिसºया मजल्यावर झाला. तेथील छत आणि भिंत कोसळून लोक या ढिगाºयाखाली दबले गेले. इथे आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी गौरव गोयल यांनी सांगितले की, घटनास्थळावरुनदोन महिला, तीन मुले आणिएका पुरुषाचा मृतदेह ताब्यातघेण्यात आला आहे. मदतकार्यसुरु आहे. ढिगारे हटविण्याचे काम सुरु आहे. सिलिंडर का फुटले याचा तपास सुरु आहे. दरम्यान, हास्फोट एवढा मोठा होता की, इमारतीबाहेरील दोन कार आणि आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Blastस्फोट