उद्यान बातमी चौकट
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
उद्यानामुळे सर्विस रस्ता गायब
उद्यान बातमी चौकट
उद्यानामुळे सर्विस रस्ता गायब उद्यानच्या कामामुळे सर्व्हीस रस्ता जवळपास बंदच झालेला आहे. त्यामुळे या परिसरात अपघातही घडत आहेत. याच ठिकाणी सकाळी मजूर अडडा भरत असल्याने कामगारांची मोठी गर्दी असते, त्यातच यापूर्वी टेम्पो, सहा आसनी रिक्षा, जीप पुलाखाली पार्क केले जात होते. येथील फेरीवालेही तेथेच थांबत होते. मात्र, पालिकेने याठिकाणी उद्यानाचे काम सुरू केल्याने ही सर्व वाहाने सव्हिंर्स रस्त्यावर येऊन थांबत आहेत. फेरीवाल्यांनीही रस्त्यावरच ताबा घेतल्याने या भागातील वाहतूक कोंडीत भर पडली असून सर्व्हीस रस्ता नावाला उरला आहे.====================