गंगाधर जंगले यांचे निधन
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
(फोटोसह)
गंगाधर जंगले यांचे निधन
(फोटोसह)गंगाधर जंगलेऔरंगाबाद : माजी सरपंच गंगाधर दगडू पाटील जंगले (६५), रा. चिंचोली, ता. फुलंब्री यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.