शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:11 IST

सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात.

अहमदाबाद : अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील भारतातील अग्रगण्य वन्यजीव बचाव व संवर्धन केंद्र वनतारा आणि भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रोजेक्ट एलिफंटच्या संयुक्त विद्यमाने ‘वनतारा गजराज संमेलन’ या पाच दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जामनगर येथे करण्यात आले आहे. 

हत्तींच्या सेवा आणि संवर्धनाला समर्पित असलेला हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.या शिबिरात १०० हून अधिक महावत व हत्तीविषयक तज्ज्ञ पारंपरिक तसेच आधुनिक वैज्ञानिक पद्धतींच्या साहाय्याने हत्तींच्या काळजी व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणानंतर सर्व सहभागींपर्यंत अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल.

ही तर पायाभरणी

वनताराचे सीईओ विवान करानी यांनी सांगितले, ‘हे संमेलन केवळ प्रशिक्षणाचा उपक्रम नाही, तर करुणा आणि संवेदनशीलतेच्या भावी युगाची पायाभरणी आहे.  हा कार्यक्रम राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टच्या परिसरात पार पडत आहे.

२५० हत्तींची सेवा

सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात. याशिवाय आफ्रिकेतील काँगो देशातून वन्यजीव अधिकारी व तज्ज्ञही प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत.

 

टॅग्स :Gujaratगुजरात