शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

G-20 Summit: प्रेसिडेंड जो बायडन यांचा पीएम नरेंद्र मोदींना सलाम; मोदींनीही हसत-हसत दिले प्रत्युत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 17:52 IST

G-20 Summit: इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेत जगातील अनेक मोठे नेते एकत्र आले आहेत. या परिषदेत PM नरेंद्र मोदींनी जगभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.

G-20 Summit: इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेत जगातील अनेक मोठे नेते एकत्र आले आहेत. या परिषदेत PM नरेंद्र मोदीभारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यादरम्यान, त्यांनी जगभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतू त्यांचा बुधवार(16 नोव्हेंबर) रोजी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छायाचित्रात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून काही अंतरावर बसलेले दिसत आहेत.

हा फोटो बालीतील खारफुटीच्या जंगलातील आहे. या जंगलात सर्व नेते मिळून वृक्षारोपण करत होते. यानंतर जो बायडन आणि पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एका जागी बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत जो बायडन (Joe Biden) पीएम मोदींना सॅल्यूट(सलाम) करताना दिसत आहेत, तर नरेंद्र मोदीही बायडन यांना सलाम करत प्रत्युत्तर देत आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी जागतिक नेते रोपे लावत असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत

यातील एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांचे इंडोनेशियन समकक्ष जोको विडोडो कॅमेऱ्याकडे हसताना दिसत आहेत. दुसर्‍या फोटोमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोलत आहेत. काल समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये बायडन मोदींना मिठी मारताना दिसले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय