शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"जी-२० गटाचे अध्यक्षपद मोठी संधी, 1 डिसेंबर रोजी भारताचे पदग्रहण"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 06:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारत  येत्या १ डिसेंबर रोजी जी-२०  सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे.  अध्यक्षपद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत  येत्या १ डिसेंबर रोजी जी-२०  सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे.  अध्यक्षपद मिळणे  भारतासाठी खूप मोठी संधी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगाचे हित साधण्यासाठी तसेच शांतता, ऐक्य, पर्यावरण, शाश्वत विकास यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर योग्य तोडगा काढण्यासाठी जी-२०च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.

मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’  कार्यक्रमात सांगितले की, सामर्थ्यशाली जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत    सूत्रानुसार काम करणार आहे.  गटाच्या देशांमध्ये जगातील  लोकसंख्या  आहे. जागतिक  तीन चतुर्थांश  जी-२० देशांत घडतात. जगातील एकूण जीडीपीमध्ये  देशांचा हिस्सा टक्के आहे.  अमृतमहोत्सवी काळात भारताला जी-२०चे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली.

विशेष कौतुकनागा संस्कृती टिकून राहावी म्हणून नागा लिडी-क्रो-यू  संस्था स्थापन केली आहे. उत्तर प्रदेशमधील  गावामध्ये जतीन ललित सिंह यांनी दोन  कम्युनिटी लायब्ररी व रिसोर्स सेंटर सुरू केले आहे. झारखंडमधील काही जिल्ह्यात  काम करण्यासाठी संजय कश्यप यांनी ग्रंथालयाची स्थापना केली. सर्व व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात खास उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी