शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासन पूर्ततेसाठी केजरीवाल सरसावले, दहा सूत्री अजेंडा राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 06:28 IST

दहा सूत्री अजेंडा राबविणार : 'गॅरंटी कार्ड'च्या अंमलबजावणीचे अधिकाऱ्यांना निर्देश

नवी दिल्ली : निवणुकीपूर्वी दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरूवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरॉथॉन बैठक करून आपने दिलेल्या दहा सूत्री अजेंडा राबविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे निर्देश अधिकाºयांना दिले आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेत निवडणुकीवेळी जाहिनाम्यातून घोषित केलेल्या मुख्य दहा 'गँरटी कार्ड' योजनांच्या अंमलबजावणीविषयी चर्चा केली. यात कचरा मुक्त दिल्ली, अनाधिकृत वसाहतीत पायाभूत सुविधा, अखंडपणे वीजपुरवठा आदीच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रत्येक मुलांला चांगल्या दर्जाचे शिक्षण, शहराच्या विविध भागातील नागरिकांसाठी मोफत बसची सुविधा, आरोगयसेवा, महिलांच्या सुरक्षा, यमुनेची स्वच्छता या विषयांवरही चर्चेसाठीही स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर केजरीवालांनी पहिल्यांदाच वेगवेगळ्या विभागातील अधिकाºयांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया बैठकीला सचिव व मुख्य सचिवांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते. याबरोबराच 'आप'ने निवडणुकी दररम्यान केलेल्या गॅरंटी कार्डची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करणे व मेट्रोच्या नेटवर्कचा विस्तार करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.बसची संख्या ११ हजार होणारशहरामध्ये सार्वजनिक वाहतूकसुविधा सुरळीत चालू ठेवण्यात बसेसचा वाटा मोठा आहे. मात्र ही वाहतूक सुविधा आधिक गतिमान करण्यासाठी व बसची खरेदी केली जाणार आहे.च्यासाठी वेळ लागला मात्र, आम्ही सर्वप्रकारच्या अडचणी दूर केल्या व बसेस यायला सुरूवात झाली आहे. मी सर्व दिल्लीकरांना आश्वस्त करतो की बसची संख्या कमी पडणार नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या बसेसची सुविधा लवकरच मिळेल.च्सद्य: स्थितीला शहरात एकूण ६ हजार बसेस आहेत.' असल्याची माहिती टिष्ट्वटरवर दिली आहे. येत्या पाच वर्षात नागरिकांच्या सेवेत ११ हजार बसेस आणण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआप