शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यांवर इंधन, वेळेपोटी वाया जातात १२ हजार कोटी, आयआयटीचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 02:06 IST

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात.

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. १ डिसेंबरपासून टोल वसुलीसाठी वापरण्यात येणार असलेल्या फास्टॅग सुविधेमुळे ही हानी टळू शकणार आहे.आयआयटी-कानपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘ब्लूआय टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील ४८८ टोलनाक्यांपैकी बहुतांश टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना खूप प्रतीक्षा करावी लागते. १८८ नाक्यांवरील सरासरी प्रतीक्षा कालावधी ५ ते १० मिनिटांचा आहे. ३२ टोलनाक्यांवर हा काळ तब्बल १० ते २० मिनिटांचा आहे.‘बूलआय टेक्नॉलॉजी’च्या अहवालानुसार, टोलनाक्यांवर वाया जाणाऱ्या १२ हजार कोटी रुपयांपैकी ३५ टक्के नुकसान अकारण जळणाºया इंधनामुळे होते. मनुष्य तास वाया गेल्यामुळे होणारे नुकसान ५४ ते ५५ टक्के आहे.सूत्रांनी सांगितले की, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गेल्या वर्षी तीन महिने आपल्या ५० टोलनाक्यांवरील तंत्रज्ञानाद्वारे मूल्यांकन केले. नुकसानीसंबंधीची ९० टक्के माहिती खरी असल्याचे त्यात आढळून आले. प्राधिकरणाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधीच्या दाव्यांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही टोलनाक्यांवरील अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली. फोटोही तपासले. दाव्यातील माहिती योग्य असल्याचे त्यात आढळून आले.फास्टॅगला चांगला प्रतिसादप्राधिकरणाच्या अधिकाºयाने सांगितले की, आतापर्यंत ७२ हजार फास्टॅग विकले गेले आहेत. मागील तीन दिवसांत दररोजच्या फास्टॅग विक्रीचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणात मात्र, स्टार्टअपच्या प्रतिनिधींकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाTrafficवाहतूक कोंडीEconomyअर्थव्यवस्था