शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील नुकसानभरपाईसाठी अमेरिकेत चढ्या दराने औषधविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:53 IST

केंद्र सरकारने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा सपाटा लावल्याचा फटका अमेरिकेतील औषध कंपन्यांना बसत आहे. भारतातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी अमेरिकेत विकली जाणारी औषधे महाग करणे सुरू केले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा सपाटा लावल्याचा फटका अमेरिकेतील औषध कंपन्यांना बसत आहे. भारतातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी अमेरिकेत विकली जाणारी औषधे महाग करणे सुरू केले आहे. भारताकडून होणाऱ्या दर नियंत्रणामुळे उभय देशांतील व्यापारी प्रतिनिधी हादरून गेले आहेत. यापुढे अन्य वैद्यकीय उपकरणे दर नियंत्रणाच्या कक्षेत आणू नका, अशी विनंती त्यांनी केंद्राला केली आहे.जगभराला औषधांचा पुरवठा करण्यात अमेरिकन कंपन्या अग्रेसर आहेत. भारतही अमेरिकन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करतो. पण केंद्राने राष्टÑीय औषधे किंमत निश्चिती प्राधिकरणाद्वारे (एनपीपीए) ८५१ औषधांच्या दरांवर नियंत्रण आणले. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाºया स्टेन्ट्सपासून ते हृदयाशी संबंधित विविध उपकरणांचा समावेश आहे. अमेरिकेतून आयात केल्यानंतर कंपन्यांना या उपकरणांची विक्री नियंत्रित दराने करावी लागते. यामुळे कंपन्यांचे नुकसान होते. ते भरून काढण्यासाठी या कंपन्यांनी अमेरिकेत औषधे महाग करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत तेथील वैद्यकीय क्षेत्राकडून तीव्र नाराजी आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारने औषधनिर्मिती कंपन्यांना अलीकडे दरवाढीबाबत इशारा दिला होता. त्यानंतर अनेक कंपन्यांना दरवाढ मागे घ्यावी लागली.

टॅग्स :medicineऔषधं