शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत मोफत मिळेल व्हिडियो ऑन डिमांड सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:52 IST

प्रत्येक गाडीत वाय फाय स्पॉट; ओटीपी लागणार

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : रेल्वेत प्रवाशांना लवकरच व्हिडियो ऑन डिमांड सेवा मिळेल. प्रवाशांना हवे तेव्हा ते त्यांच्या डिव्हाईस आणि उपकरणावर त्यांच्या आवडीचा चित्रपट पाहू शकतील. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. यासाठी सगळ्या रेल्वेगाड्यांत वाय-फाय-स्पॉट लावले जातील.रेल्वे बोर्डचे नवे अध्यक्ष व्ही. के. यादव म्हणाले की, यासाठी आम्ही खासगी कंपन्यांशी करार करण्याचे ठरवले आहे. लवकरच यासंदर्भात निविदा जाहीर केली जाईल यासाठीची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे.यादव यांनी सांगितले की, प्रवाशांना या सेवेसाठी काहीही पैसे मोजावे लागणार नाहीत. रेल्वे गाड्यांत वाय-फाय स्पॉट लावले जातील. त्याद्वारे प्रवासी त्यांच्याकडील डिव्हाईस, उपकरणाला (उदा. टॅब आदी) जोडून आपल्या पसंतीचा व्हिडियो, चित्रपट व इतर कार्यक्रम पाहू शकतील. ही सेवा देणारी कंपनी जाहिरातीतून कमाई करील. कंपनी प्रवाशांकडून कोणतेही शुल्क घेणार नाही.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ही सेवा राजधानी, शताब्दी, दुरंतो आदी रेल्वेगाड्यांत सुरू केली जाईल. त्यानंतर इतर रेल्वेंतही ही सेवा मिळेल. आपल्या डिव्हाईसला वाय-फायने कनेक्ट करण्यासाठी प्रवाशांना एक केंद्रीयकृत नंबरवर संपर्क साधून ओटीपी मिळवावा लागेल. त्यानंतर ते त्यांच्या डिव्हाईसवर त्यांच्या आवडीचे व्हिडियो-कार्यक्रम ऑनलाईन पाहू शकतील.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे