शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शिक्षण हाच गरिबी संपविण्याचा मार्ग; दिल्ली मॉडेलची देशभर चर्चा : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:10 IST

दरवर्षी एक लाख कोटी खर्चून पाच वर्षात मुलांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था झाल्यास देशातील गरिबी संपुष्टात येईल. - केजरीवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिक्षण, आरोग्य आणि विजेच्या या तीन क्षेत्रांमुळे सशक्त राष्ट्राची पायाभरणी करताना देशाचा कसा विकास होऊ शकतो हे दिल्लीने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेत म्हणाले. 

दरवर्षी एक लाख कोटी खर्चून पाच वर्षात मुलांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था झाल्यास देशातील गरिबी संपुष्टात येईल. या देशातील गरिबी संपविण्याचा हा रामबाण उपाय आहे. केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तो व्हिडीओ रिट्विट करून चूक केलीभाजपच्या आयटी विभागाशी संबंधित यूट्युबर ध्रुव राठी यांनी प्रसारित केलेला व्हिडीओ रिट्विट करून आपण चूक केली, असे केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 

‘बीजेपी आयटी सेल भाग-२’ हा व्हिडीओ राठी यांनी प्रसारित केला. या व्हिडीओत बदनामीकारक वक्तव्ये केली असल्याचा आरोप करून विकास सांकृत्यायन यांनी खटला दाखल केला. 

केजरीवाल यांनी माफी मागितली असल्याने त्यांच्यावरील बदनामीचा खटला तुम्ही मागे घेणार का, अशी विचारणा न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने विकास सांकृत्यायन यांच्याकडे केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल