शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारताला घ्यावी लागणार फ्रान्सच्या दोन सरकारी कंपन्यांची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 03:36 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात रिअ‍ॅक्टरच्या उभारणीच्या कामाचे कंत्राट मिळालेली फ्रान्सची कंपनी ईडीएफने म्हटले आहे की, या योजनेच्या आर्थिक मदतीसाठी भारताला फ्रान्सच्या दोन अन्य सरकारी कंपन्यांची सार्वभौम हमी घ्यावी लागेल.

नवी दिल्ली : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात रिअ‍ॅक्टरच्या उभारणीच्या कामाचे कंत्राट मिळालेली फ्रान्सची कंपनी ईडीएफने म्हटले आहे की, या योजनेच्या आर्थिक मदतीसाठी भारताला फ्रान्सच्या दोन अन्य सरकारी कंपन्यांची सार्वभौम हमी घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील जैतापूरमध्ये ईडीएफचा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असेल.जैतापूरमधील या प्रकल्पात १६५०- १६५० मेगावॅटचे सहा अणुऊर्जा रिअ‍ॅक्टर असतील. कंपनीने मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय अणुऊर्जा मंडळाला (एनपीसीआयएल) एक प्रस्ताव दिला होता. एनपीसीआयएल ही ऊर्जा विभागाच्या अंतर्गत काम करणारी एक सरकारी कंपनी आहे. ही देशात २० अणू रिअ‍ॅक्टरचे संचलन करते.सूत्रांनी सांगितले की, भारताने अद्यापही कंपनीच्या प्रस्तावावर उत्तर दिले नाही. ईडीएफचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास रामने यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, या योजनेचा एकूण खर्च गोपनीय आहे. त्यामुळे तो सार्वजनिक केला जाऊ शकत नाही. या योजनेसाठी ईडीएफ कंपनी केवळ ईपीआर (युरोपीय प्रेसराइज्ड रिअ‍ॅक्टर) तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. ती या कंपनीत गुंतवणूक करणार नाही. रामने यांनी सांगितले की, एनपीसीआयएल आणि अन्य या योजनेसाठी अर्थसाहाय्य करतील.

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पFranceफ्रान्स