शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्स भारताला देणार ३६ लढाऊ विमाने, संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले गुरुवारपासून येणार भारताच्या दौ-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 04:49 IST

फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले येत्या गुरुवारपासून भारताच्या दौ-यावर येत असून, भारताला अधिक राफेल लढाऊ विमाने विकण्याचा मार्ग या वेळी मोकळा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

नवी दिल्ली : फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले येत्या गुरुवारपासून भारताच्या दौ-यावर येत असून, भारताला अधिक राफेल लढाऊ विमाने विकण्याचा मार्ग या वेळी मोकळा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ३६ लढाऊ विमाने विकण्याबाबत त्यांच्या दौºयात दोन्ही बाजूंनी चर्चा होईल. या वेळी राफेलबरोबरच पाणबुडीच्या महानिविदेबाबतही विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मार्कोन यांच्या डिसेंबरमध्ये होणा-या भारत भेटीच्या तयारीसह राफेल विक्रीवरही चर्चा अपेक्षित आहे. येत्या शुक्रवारी त्या नागपूरला जात असून, तेथे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. राफेल करारांतर्गत उभारण्यात येणा-या डेसॉल्ट व रिलायन्स डिफेन्सच्या प्रकल्पांची पायाभरणी या वेळी केली जाईल.मागील सप्टेंबरमध्ये भारत व फ्रान्सने ३६ राफेल जेट लढाऊ विमानांचा २०१९ ते २०२२ या काळासाठी करार केला. भारतीय हवाई दलाने दोन इंजिनांच्या फायटर जेटची गरज प्रतिपादित केली व अधिक राफेल जेट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. तथापि, भारताची मिग-२१ व मिग-२७ मालिकेतील अनेक लढाऊ विमाने कालबद्धरीत्या मोडीत काढण्यात आल्याने नव्या एकल इंजिनांच्या फायटर इंजिनांची उणीव भासत आहे. त्यामुळे सध्या एकल इंजिनांच्या लढाऊ विमानांची गरज आहे, असे हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी या महिन्याच्या प्रारंभी सांगितले होते.भारतीय हवाई दलाला ४२ फायटर स्क्वाड्रन्सची गरज असताना सध्या ३२ वरच काम भागविले जात आहे.आगामी काळात यात आणखी तूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाला आणखी राफेल खरेदी करणे गरजेचे आहे, असे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :airforceहवाईदल