शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा
3
१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, विव्हळणाऱ्या पाकिस्तानने स्वत: दिली कबुली
4
उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले...
5
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
6
'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र
7
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
8
"RCB जिंकली तर विराट कोहलीचं मंदिर बांधेन", प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला...
9
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
10
Corona Virus : चिंताजनक! 'या' लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'हे' आजार असल्यास ठरेल जीवघेणा
11
Hanuman Chalisa: हनुमान चालीसा मंत्र एवढा शक्तिशाली का मानला जातो? लाभ वाचून थक्क व्हाल!
12
१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव!
13
"मंदिरात देवीचे कपडे पुरूष पुजारी कसे काय बदलतात?", टीव्ही अभिनेत्रीचा सवाल, म्हणाली...
14
या प्रेमाला म्हणावं तरी काय? ज्याच्याशी पोटच्या मुलीचं लग्न ठरवलं, त्याच्याशीच आईनं बांधली लग्नगाठ!
15
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याचा धार्मिक भावना दुखावणे नाही"; कोर्टाने फेटाळला शर्मिष्ठा पनोलीचा जामीन अर्ज
16
IPL 2025: आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये
17
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
18
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
19
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
20
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप

बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला

By admin | Updated: July 3, 2017 00:45 IST

सामुहिक बलात्कारातील पीडितेवर (४५) गेल्या आठ वर्षांत येथे चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला झाला. येथील अलिगंज भागात वास्तव्यास

लखनौ : सामुहिक बलात्कारातील पीडितेवर (४५) गेल्या आठ वर्षांत येथे चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला झाला. येथील अलिगंज भागात वास्तव्यास असलेल्या पीडितेवर वसतिगृहानजिक शनिवारी रात्री अ‍ॅसिड हल्ला झाला. तिचा चेहरा व गळ््यावर जखमा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे तिला संरक्षण दिले गेलेले असतानाही हा हल्ला झाला. २०१२ मध्ये तिला भोसकण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. चार महिन्यांपूर्वी दोन जणांनी ही महिला येथून जवळ रेल्वेत असताना बळजबरीने तिच्या घशात अ‍ॅसिड ओतले. या घटनेनंतर पोलिसांनी तिला संरक्षण दिले होते. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तिची रुग्णालयात भेट घेऊन मदत जाहीर केली होती.