शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

कडेकोट बंदोबस्तात पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू

By admin | Updated: April 25, 2016 09:06 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदानास सोमवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुरूवात झाली.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २५ - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदानास सोमवारी सकाळी सुरूवात झाली. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार  व हिंसाचार घडू नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरवात झाली खरी मात्र ब-याच ठिकाणी ईव्हीएम मशीन्समधील बिघाडामुळे मतदान सुरू होण्यास विलंबही झाला. 
उत्तरी २४ परगणा, विधाननगर आणि हावडा जिल्ह्यातील ४९ जागांसाठी होणा-या मतदानासाठी १२,५०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आज एकूण १ कोटी ८ लाख १६ हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ५२ लाख २४ हजार ३९५ महिलांचाही समावेश आहे.  
चौथ्या टप्प्यातील या मतदानात अमित मित्रा, पुर्णेन्दु बासू, चंद्रिमा भट्टाचार्य, ब्रत्य  बासू, ज्योतिप्रिय मलिक आणि अरूप राय यांच्यासारख्या तृणमूलच्या अनेक नेत्यांच्या तसचे भाजपाच्या रूपा गांगुली, माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला, काँग्रेस नेते अरूणावा घोष यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.