शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

राज्यातील चौघांना ललित कला अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 5:14 AM

ललित कला अकादमीच्या ६० व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील १५ कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : ललित कला अकादमीच्या ६० व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील १५ कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.या पुरस्कारांचे वितरण मुंबईत होणार आहे. ललित कला अकादमी हे प्रतिभावंत कलाकार व कलांचा गौरव करणारे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठही आहे. कला मेळ्यातील प्रदर्शनासाठी कलाकृतींची निवड करणाऱ्या समितीत, तज्ज्ञ, समीक्षक व ज्येष्ठ कलावंतांचा समावेश होता. भगवान चव्हाण, जयप्रकाश जगताप, जयंत गजेरा, किशोर ठाकूर, मदन लाल, मनीषा राजू व ओपी खरे यांनी कलाकृतींची निवड केली आहे.दिग्गजांच्या कलाकृती...प्रदर्शनात राम सुतार, जी.एस. गायतोंडे, अकबर पदमसी, तैयब मेहता, के. एच. आरा, जहांगीर सबावाला, लक्ष्मण पैर, बी. प्रभा, कृष्णा रेड्डी, प्रफुल्ला डहाणूकर, गोपाळ आडिवरेकर व बी. विठ्ठल या कलावंतांच्या कलाकृती ठेवल्या जातील. हे प्रदर्शन, २४ मार्च ते ८ एप्रिल या काळात सुरू राहणार आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली