शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

निवडणुकीसाठी चार हजारांचे मनुष्यबळ

By admin | Updated: February 15, 2017 20:45 IST

निवडणुकीसाठी ४ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा लागणार आहे.

अमरावती : येत्या महापालिका निवडणुकीसाठी तब्बल ४ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा लागणार आहे. भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्याने ८६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ६२८ उमेदवार उतरले आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी पालिका यंत्रणेने पूर्वतयारीला गती दिली आहे.महापालिका क्षेत्रातील २२ प्रभागांसाठी ७३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर प्रत्येकी १ केंद्राध्यक्ष आणि प्रत्येकी ३ असे एकूण २९४० कर्मचारी राहणार आहेत. याशिवाय मतदान केद्रांवर उपलब्धतेप्रमाणे शिपाई पुरविण्यात येईल. १० टक्के मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय निवडणूक काळातील विविध पथके आणि तांत्रिक मनुष्यबळ पाहता हा आकडा ४ हजारांवर पोहोचला आहे. सातही झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी असा भला मोठा लवाजमा निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी राबत आहेत.मानधन थेट बँक खात्यात ४निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आदींसह अन्य जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवडणूक मानधन यंदा त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. कॅशलेस व्यवहाराकडे एक पाऊल म्हणून हा व्यवहार आरटीजीएसद्वारे करण्यात येणार आहे.या मानधनासाठी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅक खातेपुस्तिकेचे सत्यप्रत आणि आयएफएससी कोड संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा,असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.