शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

भाजपचे आणखी चार, काँग्रेसचे १० उमेदवार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 04:24 IST

भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय अन्य ९ उमेदवार जाहीर केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने या चार नेत्यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. याशिवाय अशोक वाजपेयी यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. हरियाणा आणि छत्तीसगडचे प्रभारी महासचिव अनिल जैन हे पक्षातील दिग्गज नेत्यात गणले जातात, तर राजस्थानातून पक्षाने किरोडीलाल मीणा यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रीय जनतांत्रिक पार्टीचे विलीनीकरण भाजपत केले आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी महासचिव सरोज पांडे यांनाही छत्तीसगडच्या एकमेव जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते.१६ राज्यांत निवडणुकाज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील १०, महाराष्ट्र आणि बिहारमधील ६, मध्यप्रदेशातील ५ आणि आंध्र, ओडिशा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा आहेत. याशिवाय अन्य काही राज्यांत राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत. राज्यसभेत आपल्या जागा वाढविण्यासोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणिते जुळविली जात आहेत.७ केंद्रीय मंत्र्यांसह८ उमेदवारांची घोषणाभाजपने आतापर्यंत ज्या ८ जणांची नावे जाहीर केली त्यात अर्थमंत्री अरुण जेटलींना उत्तर प्रदेशातून, मध्यप्रदेशातून थावरचंद गेहलोत व धर्मेंद्र प्रधान, गुजरातेतून मनसुखभाई मंडाविया व पुरुषोत्तम रुपाला, आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा हिमाचल प्रदेशातून, बिहारमधून रविशंकर प्रसाद यांना उमेदवार बनविण्यात आले आहे.एप्रिल आणि मे महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त होणार आहेत त्यांच्यासाठी २३ मार्च रोजी मतदान होईल व २६ मार्चपर्यंत निकाल जाहीर होतील. त्यासाठी १२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. १५ मार्च रोजी अर्ज मागे घेता येईल.उमेदवारांची नावेनारायण राणे महाराष्ट्रव्ही. मुरलीधरन महाराष्ट्रसरोज पांडे छत्तीसगढअनिल बलुनी उत्तराखंडकरोडीलाल मीणा राजस्थानलेफ्ट. जी.डी.पी. वत्स हरियाणाअजय प्रताप सिंह मध्य प्रदेशकैलाश सोनी मध्य प्रदेशअशोक वाजपेयी उत्तर प्रदेशविजय पाल सिंह तोमर उत्तर प्रदेशसकल दीप राजभर उत्तर प्रदेशकांता करदम उत्तर प्रदेशडॉ. अनिल जैन उत्तर प्रदेशजी.व्ही.एल. नरसिंहराव उत्तर प्रदेशहरनाथसिंह यादव उत्तर प्रदेशराजीव चंद्रशेखर कर्नाटकसमीर उरोव झारखंडकाँग्रेसचे उमेदवारकुमार केतकर महाराष्ट्रनारनभाई राथवा गुजरातअमी याज्ञिक गुजरातधीरजप्रसाद साहू झारखंडडॉ. एल. हनुमंथय्या कर्नाटकडॉ. सय्यद नासीर हुसेन कर्नाटकजी. सी. चंद्रशेखर कर्नाटकराजमानी पटेल मध्य प्रदेशपोरिका बलराम नायक तेलंगणाअभिषेक मनू सिंघवी पश्चिम बंगाल

टॅग्स :ElectionनिवडणूकRajya Sabhaराज्यसभा