शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळ्यांत आणखी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:22 IST

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात सीबीआयने रविवारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांशी संबंधित आणखी चौघांना अटक केली.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात सीबीआयने रविवारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांशी संबंधित आणखी चौघांना अटक केली.यात मोदी याच्या फायरस्टार कंपनीचे तत्कालीन सहायक महाव्यवस्थापक मनिष बोसामिया व वित्त व्यवस्थापक अनिल पंड्या, तसेच गिली इंडियाचे संचालक ए. शिवरामन नायर यांचा समावेश आहे. याखेरीज मोदी यांच्या कंपन्यांचे लेखापरीक्षण करणाºया मेसर्स संपत अँड मेहता या सीए फर्मचे भागीदार संजय रांभिया यांनाही अटक करण्यात आली. यापैकी बोसामिया व पंड्या यांनी बनावट एलओयूसाठी अर्ज तयार केले होते, तर नायर यांनी त्यावर स्वाक्षºया केल्या होत्या.६४ कंपन्यांना मालमत्ता विकण्यास मनाईपंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ््याशी संबंधित नीरव मोदी, मेहुल चोकसी, तसेच त्यांचे नातेवाईक, अन्य व्यक्ती हे मालक किंवा भागीदार असलेल्या ६४ कंपन्यांना त्यांची मालमत्ता विकण्यास नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने मनाई केली आहे.त्यामध्ये गीतांजली जेम्स, गिली इंडिया, नक्षत्र ब्रँड्स, फायरस्टार डायमंड, सोलार एक्स्पोर्ट्स, स्टेलार डायमंड आदी कंपन्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Arrestअटक