शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

गृह मंत्रालयाचे चार अधिकारी निलंबित

By admin | Updated: September 1, 2016 23:57 IST

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी साह्यभूत ठरल्याबद्दल गृहमंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - इस्लामचे धर्म प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांनी सुरू केलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी साह्यभूत ठरल्याबद्दल गृहमंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले. नाईक यांची सध्या अनेक कारणांनी चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाही इस्लामिक फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाला आढळले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी टि्वटरद्वारे दिली.

झाकीर नाईक सध्या देशाबाहेर आहे. झाकीर नाईकवर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना तपास करण्यास सांगितलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) 2005 पासून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली. हे सर्व दहशतवादी सिमी, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन आणि इसिस या संघटनांसाठी काम करताना पकडले गेले होते.

यात 3 पोलिसांचाही समावेश आहे. झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या नावे खातं नसून स्वत:च्या नावे असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झाकीर आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या व्यवहारांचीही पोलीस माहिती घेत आहेत. अद्याप पोलिसांनी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या कर्मचारी, अधिका-यांची चौकशी करण्यास सुरुवात केलेली नाही. 'आम्ही त्यांच्याकडे पैशांचा स्त्रोत, तसंच नाईक आणि ठेवीदारांमधील संबंधासंबंधी चौकशी करण्याची शक्यता आहे'. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.