कुजलेले प्रेत आढळले
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
कुजलेले प्रेत आढळले
कुजलेले प्रेत आढळले
कुजलेले प्रेत आढळलेनागपूर : मिहान परिसरातील एल अँड टी कंपनी लेबर कॉलनीच्या मागील झुडुपात अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत आढळल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित व्यक्तीचे प्रेत शुक्रवारी दुपारी १२ वाजता पडून असल्याची माहिती सुनील पुंडलीक जुमडे (४७) रा. पुनर्वसन सेक्टर २७, मिहान यांनी सोनेगाव पोलिसांना दिली.