शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पतीला तरूणीसोबत रंगेहाथ पकडले; तिने घातला राडा, त्यानं दिलं भन्नाट स्पष्टीकरण, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 18:31 IST

नक्षत्रा आणि तेजा यांचा प्रेमविवाह झाला आहे.

Social Viral : सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहून शकत नाही. नेहमी नवनवीन व्हिडीओ समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पतीला दुसऱ्या मुलीसोबत पाहताच पत्नीने एकच गोंधळ घातला. नक्षत्रा नावाच्या या महिलेने ३० मे २०२४ रोजी विशाखापट्टणम येथील पतीच्या कार्यालयासमोर न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन केले. खरे तर संबंधित महिला नक्षत्राने तिच्या पतीला एका खोलीत अन्य महिलेसोबत रंगेहाथ पकडले. याच रागातून तिने त्याला मारहाण देखील केली. तिचा पती तेजा याने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले असल्याचा आरोप तिने केला. 

२०१३ मध्ये नक्षत्रा आणि तेजा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले. मग त्यांनी २०१७  मध्ये लग्न केले. दोघांना एक अपत्य आहे. पती तेजा हा मागील काही दिवसांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप नक्षत्राने केला. दरम्यान, नक्षत्रा ही सामान्य महिला नसून ती माझी मिस वायझॅक आहे. तिने पती तेजावर केलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले. तो म्हणाला की, माझ्याविरुद्ध अनेक खटले दाखल झाले आहेत आणि ते न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याच्या खोलीतील महिलेबद्दल त्याने सांगितले की, एका चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी एक तरूणी माझ्याकडे आली होती. बराच वेळ विरोध आणि शिवीगाळ केल्यानंतर नक्षत्राने तिथून जाणे पसंत केले.

नक्षत्रा आणि तेजा यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. माहितीनुसार, नक्षत्रा तिचा संसार सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करत असे. अनेकदा तिने पतीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. पण, तेजाने विवाहबाह्य संबंध सुरूच ठेवल्याने नक्षत्राच्या संयमाचा बांध फुटला. त्याच्या या कृत्यामुळे निराश होऊन, संतापलेल्या नक्षत्राने सर्वांसमोर तेजाचा खरा चेहरा समोर आणला. ती जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिच्यासोबत माध्यमांचे प्रतिनिधी देखील होते. मात्र, संबंधित महिला केवळ चित्रपटाच्या प्रकल्पासाठी माझ्यासोबत होती, असे स्पष्टीकरण देत तेजाने सर्व आरोप फेटाळले. मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ पासून या जोडप्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया कौटुंबिक न्यायालयात सुरू होती. 

टॅग्स :visakhapatnam-pcविशाखापट्टणमhusband and wifeपती- जोडीदारSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट