शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Soli Sorabjee: देशाचे माजी अ‍ॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 10:39 IST

Soli Sorabjee Death: सोली सोराबजी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) १९५३ मध्ये वकीली सुरु केली होती. १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरीष्ठ वकील बनले. ते मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते.

देशाचे माजी अ‍ॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी (Soli Sorabjee) यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढत होते. सोली सोराबजी १९८९-९० आणि १९९८ ते २००४ असे दोनवेळा अ‍ॅटॉर्नी जनरल होते. (Former Attorney General for India and veteran jurist, Soli Sorabjee passed away on Friday morning, aged 91)

सोली सोराबजी यांचा जन्म १९३० मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) १९५३ मध्ये वकीली सुरु केली होती. १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरीष्ठ वकील बनले. ते मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते. १९९७ मद्ये युएनने त्यांची नायजेरियामध्ये नियुक्ती केली होती. 1998 ते 2004 पर्यंत ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष बनले. त्यांनी हेग येथे 2000 ते 2006 पर्यंत कायमस्वरुपी लवाद लवादाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

 

मार्च २००२ मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण यामध्ये उल्लेखनीय काम केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या