शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटकडून रुग्णांना जेवण अन् औषध!, बंगळुरूच्या रुग्णालयाचा अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:54 IST

तिथे रुग्णांना जेवण तसेच औषध देण्याचे काम एका रोबोटमार्फत करून घेण्यात येते.

बंगळुरू : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करण्यासाठी येथील व्हिक्टोरिया रुग्णालयाने एक शक्कल लढविली आहे. तिथे रुग्णांना जेवण तसेच औषध देण्याचे काम एका रोबोटमार्फत करून घेण्यात येते.डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून व्हिक्टोरिया रुग्णालयाचे प्रशासन अत्यंत सजग आहे. त्यामुळेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत तिथे रोबोटच्या मदतीने ‘कोविड-१९’च्या रुग्णांना जेवण व औषधे देण्यात येतात. कर्नाटकामध्ये या साथीमुळे १८ हून अधिक रुग्णांचा बळी गेला असून, १५८ पेक्षा जास्त रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना लोकांकडून मारहाण होण्याचे काही प्रकार देशात घडले आहेत. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. डॉक्टरांवर हल्ला करणाºयास ७ वर्षांची कैद व पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद असलेला वटहुकूम केंद्र सरकारने नुकताच जारी केला. साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ साली करण्यात आला होता.या कायद्यातील तरतुदींत बदल करणारा हा वटहुकुम आहे. कोरोना साथीच्या काळात डॉक्टरांविरोधात घडलेले सर्व प्रकार लक्षात घेऊन आता रुग्णालये देखील दक्षता बाळगत आहेत.>कर्नाटकमध्ये वाढता फैलावक र्नाटकमध्ये कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता लॉकडाऊनचे निर्बंध अधिक काटेकोरपणे अमलात आणण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. बंगळुरू शहर व बंगळुरू ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये नवे रुग्ण शनिवारी सापडले होते. कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातल्या मंड्या, चिक्कबल्लपुरा, बंटावाला परिसरातही या साथीचा झपाट्याने प्रसार झाला आहे.