शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 04:12 IST

आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा तडाखा बसला असून ६ लाख ८० हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. ६२ शिबिरांत ४८५२ लोकांना ठेवण्यात आले आहे.आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. अर्थात, लखीमपूर, शिवसागर, बोंगईगाव, होजई, उदलगुरी, माजुली आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यात्ां पुराच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम लोकांना मदत करीत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठाही केला जात आहे. आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सांगितले की, आसामच्या गुवाहाटीमध्येच कोरोनाचे अधिक रुग्ण दिसून येत आहेत. राज्य सचिवालयातील कार्यालय एक आठवड्यासाठी बंद ठेवले आहेत.व्दारकेत बुडाल्या कारव्दारका : गुजरातच्या व्दारकामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मोठा पूर आला असून यात निवासी भागातील काही कार बुडाल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका कॉलनीमधील काही वाहने पाण्यात अर्धी बुडालेली दिसत आहेत. पुराचे पाणी इंजिनमध्येही गेले आहे. गुजरातच्या गीर, सोमनाथ, जुनागड आणि अमरेलुसह अन्य काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Assamआसामfloodपूर