शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा पूरनियंत्रण कक्ष 1 जून पासून सुरू होणार

By admin | Updated: May 14, 2014 02:36 IST

शहरात पावासाळ्याच्या कालावधीमध्ये निर्माण होणाया आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर रनियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

पुणे : शहरात पावासाळ्याच्या कालावधीमध्ये निर्माण होणाया आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर रनियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. एक जूनपासून हा कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठीची सर्व संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुणे यांनी दिली, या शिवाय नदीकाठच्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्येही दरवर्षी प्रमाणे असे कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळयात या कक्षाची स्थापना करण्यात येते. या ठिकाणी एखादी दूर्घटना घडल्यास अथवा आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास दूरध्वनीसह एसएमएस, ई-मेल आणि फॅक्सद्वारेही या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याची व्यवस्था नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या आढावा बैठकीत पूरनियंत्रण कक्ष आणि आत्पकालीन विभागातर्फे राबविण्यात येणा-्या विविध उपाययोजनांचा मागोवा घेण्यात आला. तसेच, सर्व क्षेत्रीय कार्यालयांना त्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या सोयीसाठी २५५०६८००/१/२/३/४ असे पाच दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सोनुने यांनी सांगितले.================================